ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
"भागीदारी न्याय सम्मेलनात राहुल गांधी जे बोलले, ते इतर मागासवर्गाने (OBC) एकले, तर ते (राहुल गांधी) त्यांच्यासाठी 'दुसरे आंबेडकर' सिद्ध होतील. ओबीसी वर्गाने विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या म्हणण्याचे समर्थन करायला हवे." ...
मे महिन्यात झालेल्या पावसाळ्यात आयटी पार्क वॉटर पार्क झाले होते. त्यामुळे आयटीनगरी हिंजवडीतील समस्या ऐरणीवर आल्या आहेत. वाहतूक कोंडी, नागरी समस्या सोडवण्यासाठी अभियंत्यांनी आंदोलने केली. ...
Shravan 2025: श्रावण(Shravan 2025) हा महादेवाचा महिना. संबंध महिनाभर भाविक शिव उपासनेत रंगून जातात. महादेवाच्या दर्शनासाठी शिव मंदिरात जातात. नंदी महाराजांच्या कानात इच्छा सांगतात आणि भोलेनाथासमोर तीनदा टाळ्या वाजवतात. काय असावे त्यामागचे कारण? चला ज ...
Thailand- Cambodia Conflict : थायलंड आणि कंबोडियामध्ये सुरू असलेल्या लष्करी संघर्षाने हिंसक वळण घेतले आहे. दोन्ही बाजूंनी लढाऊ विमाने, तोफखाना आणि भूदलाच्या तुकड्यांमधून हल्ले होत आहेत. ...
चित्रपट निर्मात्याला रुचीने भर कार्यक्रमात मारहाण केली आहे. 'सो लाँग व्हॅली' या रुचीच्या सिनेमाच्या मुंबईतील स्पेशल स्क्रिनिंग दरम्यान हा प्रकार घडला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ...
"पुढील वर्षाअखेरपर्यंत, AMAN (इस्रायलच्या लष्करी गुप्तचर संचालनालयाचे हिब्रू नाव) च्या सर्व कर्मचाऱ्यांकडून इस्लामचे अध्ययन करून घेतले जाईल. तसेच, ५० टक्के कर्मचाऱ्यांना अरबी भाषा शिकवली जाईल." ...